New Update
उत्तराखंडच्या दिहोली गावचे लोक एकत्रितपणे 114 वर्ष जुना होमस्टे चालवतात. या होमस्टेमध्ये ना घड्याळ आहे, ना गीझर आणि ना Wi-Fi. कारण इथली लोकं वेळेच्या 40 वर्षे मागे जाऊन, निसर्गासोबत शांतपणे क्षण घालवतात.