New Update
महाराष्ट्रातील एक असा ईको-फ्रेंडली आणि सस्टेनेबल होमस्टे जो बनलाय शेण आणि मातीपासून, तसंच जिथे बायोगॅस, सौरऊर्जा आणि रेनवॉटर हार्वेस्टिंगचा देखील वापर केला जातो. चला तर मग जाणून घेऊयात या सुंदर होमस्टेबद्दल!
#ecotourism#agrotourism#maharashtra#maharashtratourism#ecofriendlyhomestay#sustainablelifestyle#TravelDestinations
[ Homestays In Maharashtra | Best Travel Destinations | Farmstays ]