Powered by

Home Video Tourism जांभरुण ट्रेल्स — कोकणात साधेपणातली सर्वात मोठी श्रीमंती | Sustainable homestay | sustainable living

जांभरुण ट्रेल्स — कोकणात साधेपणातली सर्वात मोठी श्रीमंती | Sustainable homestay | sustainable living

New Update

जांभरुण ट्रेल्स हे शंभर वर्ष जुन्या कोकणी घरांत उलगडणारं कोकण आणि निसर्गाचं अस्सल, शांत आणि नव्या रूपातील अनुभव-संपन्न ठिकाण आहे. नेटवर्क नसलेल्या या परिसरात..पाखाड्या, पाऊलवाटा, डोंगर उतार
आणि प्राचीन कातळचित्रांमधून निसर्गाशी संवाद साधण्याची खरी कला शिकवली जाते. माहितीपट निर्माते विलास काणे यांनी २५ वर्षांच्या अनुभवातून २०२१ साली या प्रकल्पाची बीजं रोवली. स्थानिक महिलांचं घरगुती जेवण आणि दैनंदिन व्यवस्थापनातील त्यांचा सहभाग, यातून ग्रामीण व महिला सशक्तीकरणाला नवं बळ मिळतं. “इन्फोटेन्मेंट” सारखा हा अनुभव शहराचा गोंगाट मागेसोडून पर्यटकांना कोकणाशी अतूट प्रेमाने जोडून जातो.

Contact numbers 8010963179, 7499610292, 9423571561

[Eco Tourism India, Sustainable Travel India, Responsible Tourism, Village Tourism, Maharashtra, Heritage Homestay Konkan, Rural Experience Stay, Konkan Nature Stay, Women Empowerment]