पत्नीला ऑलिंपिक चॅम्पियन बनवण्यासाठी पतीने सर्वस्व विकून टाकलं! अनेकदा Romance म्हणजे फक्त फुलं देणं किंवा गोड गप्पा मारणं नसतं… कधी कधी प्रेम म्हणजे प्रोटीन शेक असतो, रनिंग शूज असतात, आणि असतं एकत्र स्वप्नं पाहून ती पूर्ण करण्यासाठी सर्व काही पणाला लावणं.
खूप विचार करू नका, फक्त हा व्हिडिओ पाहा आणि जाणून घ्या – सिमरन शर्मा आणि गजेंद्र यांची ही विलक्षण Love Story!
#SimranSharma #GajendraSingh #RealLove #ParisParalympics #TrueLove
Follow Us