पुरुषप्रधान क्षेत्रात स्वतःचं नाव कमावणारी 'वेल्डिंग गर्ल' । women's empowerment । it’s welding girl

वेल्डिंगसारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात स्वतःचं नाव कमावणारी 'वेल्डिंग गर्ल' अश्विनी!
आज अनेक मुलींना तिचं काम एका ठराविक बंधनात न अडकता ,प्रवाहाला पार करून नवे स्वप्न पाहण्याची आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीची प्रेरणा देतयं . तिच्या ह्या प्रेरणादायी प्रवासाविषयी जाणून घेऊयात ह्या व्हिडीओ मधून!

#WelderGirl #Inspiration #WomenEmpowerment #WeldingGirl #Ashwini #Passion #vidarbh #ahilyanagar #maharashtra #WomenBreakingStereotypes

Related Articles
Here are a few more articles:
Read the Next Article
Subscribe