New Update
शिकारीचं काम करणारा पारधी समाज, मात्र ब्रिटिश काळापासून ‘गुन्हेगार जमात’ म्हणून कलंकित झाल्यामुळे पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून, रोजगारापासून आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिला होता. अशा समाजातील मुलांच्या जडणघडणीसाठी आपल्या शिपाईच्या नोकरीतुन त्यांच्या उज्जवल भविष्याचं स्वप्नं बघणाऱ्या ,त्यासाठी झटणाऱ्या अहिल्यानगरच्या अनंत झेंडे आणि त्यांच्या बाबा आमटे सामाजिक संस्थेने उचलेल्या शिवधनुष्याविषयी जाणून घ्या ह्या व्हिडीओ मधून ..
{Anant Zende,Social Work, Pardhi Community , Motivation,Education, Food,Culture , Ahmednagar