Powered by

Home Video Society डॉक्टर ते अभिनेता बनण्यापर्यंतचा संघर्षमय प्रवास |Actor Vineet Singh | Banaras | Bollywood | Chhava

डॉक्टर ते अभिनेता बनण्यापर्यंतचा संघर्षमय प्रवास |Actor Vineet Singh | Banaras | Bollywood | Chhava

New Update

'छावा’, ‘मुक्काबाज’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर’सारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारा अभिनेता विनीत सिंह – बनारसच्या गल्ल्यांपासून बॉलिवूडच्या पडद्यापर्यंतच्या त्यांच्या १७ वर्षांच्या संघर्षामय प्रवासाची कहाणी आहे . कारण विनीत कुमार सिंह यांनी डॉक्टरकीची पदवी मिळवूनही अभिनयाच्या वाटेवर चालण्याचा निर्णय घेतला होता.

#VineetKumarSingh#Bollywood#GangsofWasseypur#Mukkabaaz#Chhava
[Actor Vineet Singh, Chhava, Mukkabaaz, Banaras ]