६२ वर्षीय अजय आणि ५८ वर्षीय सुनीता यांनी आपल्या गाडीलाच घरपण दिलं आणि देश नव्याने बघायचं ठरवलं. कसा आहे त्यांचा प्रवास जाणून घेऊया या व्हिडीओ मधून पण त्या आधी video save करायला विसरू नका.
#travel #seniorcitizen #influencers #travelvlog #TravelInIndia #WinterTravel #WinterVacations #IndiaTravels
Follow Us