150 हून अधिक लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना पकडून कायद्याच्या चौकटीत आणले, तस्करीच्या अंधाऱ्या जाळ्यात अडकलेल्या 300 हून अधिक मुलींना वाचवले.
स्वतःच्या पगारातून स्पाय कॅमेरे विकत घेतले, नोकरीचाही त्याग केला… आणि मुलींच्या सुरक्षेची भक्कम ढाल बनले.
हे आहेत दीपेश टँक, जे प्रत्येक निर्भयासाठी आजही न थकता, न डगमगता लढत आहेत.
#RealLifeHero #DipeshTank #StopSexualHarassment #EndHumanTrafficking
Follow Us