New Update
१६० पेक्षा जास्त AIDS बाधित मुलांच्या उत्तम आयुष्यासाठी आणि त्यांचे मूलभूत हक्क त्यांना मिळावे यासाठी झटणाऱ्या मंगलताई शहा! जाणून घेऊया पंढरपूर इथे राहणाऱ्या मंगलताई यांच्या या निस्वार्थ योगदानाबद्दल.#socialwork#hivawareness#pandharpur#maharashtra#thebetterindiamarathi#mangaltaishah#socialcause#donation