पाणी संकटातून निर्माण केली संधी ! | Mukund Rathod | silk farming | water conservation | paachegoan

जिथे गावातील इतर शेतकरी पाणीटंचाईमुळे गाव सोडून उस तोड मंजुरीच्या शोधत बाहेर पडत होती. तिथे इंजिनिअर मुकुंद राठोड त्याचं गावत राहून कमी पाण्यात उगवणाऱ्या रेशीम शेतीचा पर्याय निवडुन आज त्यातून उत्तम नफा कमावत आहे. शिवाय त्यांच्या या कृतीतून प्रेरणा घेऊन आज गावतील अनेक शेतकरी पुन्हा गावात येऊन शेतीकडे वळताय. आणि गावाच्या भविष्यासाठी एकत्रित गावच्या पाणीप्रश्नावर The Better India और Nabhangan Foundation च्या मदतीने तोडगा काढताय .गावाच्या नदीला पुन्हा जीवंत करण्यासाठी धडपड करताय ,त्यांच्या या #ReviveARiver अभियानासोबत जोडून त्यांना सहकार्य आणि मदत करण्यासाठी Donate now : https://www.donatekart.com/Others/Donate-To-Revive-River

{Mukund Rathod, silk farming, water conservation, Paachegoan, Revolution, farmer, Maharashtra }

Related Articles
Here are a few more articles:
Read the Next Article
Subscribe