आज जिथे Good Governance, Women Empowerment आणि Sustainable Development ची चर्चा होते, पण राजमाता अहिल्याबाईंनी हे सगळं २५० वर्षांपूर्वी करून दाखवलं होतं. न्यायनिष्ठ प्रशासन, महिला सशक्तीकरण, शिक्षण आणि उद्योगांना चालना दिली होती. त्या फक्त माळवा राणी नव्हत्या, त्या अशा विचारधारेचं प्रतीक होत्या, जी आजही भारताला दिशा देऊ शकते.
(Ahilyabai Holkar, Malwa, Maheshwar, Women Empowerment, Indian Queens, Textile Industry, Temples of India)
Follow Us