Powered by

Home Video Society Disable आहे Dependent नाही | Dehradun | Fighting Disability | Disabled Bag Seller

Disable आहे Dependent नाही | Dehradun | Fighting Disability | Disabled Bag Seller

New Update

दिव्यांग असल्यानं २५ वर्षांचे शुभम जोशी यांना नोकरी मिळत नव्हती. जरी कुठे नोकरी मिळाली तरी लोक त्यांना पगार देत नव्हते. या सर्व अडचणींमधून शुभमने मेहनतीचा मार्ग निवडला, आणि आता तो दररोज देहरादूनच्या रस्त्यांवर फिरून बॅग विकतो. जर तुम्ही शुभमला मदत करू इच्छिता, तर त्यांना ९१७०६०३ ५०१५९ या नंबरवर संपर्क करू शकता.

#InspirationalStory#RealHeroes#ShubhamJoshi#Dehradun

[Real-life Heroes of India, Support Local Talents, Inspirational Youth]