सामान्य चहावाल्याची असामान्य माणुसकी | Inspiring Chaiwala | Humanity

आपल्या आजूबाजूला काही लोक असतात,जी पैशांनी नाही तर मनाने श्रीमंत नसतात ,
आणि त्यांच्यामुळे इतरांची आयुष्यं अशीच उजळून निघतात. याचं माणुसकीचं जीवंत उदाहरण म्हणजे सर्वसामान्य चहावाले सुकुमार साहा काका . त्यांच्या निस्वार्थ माणुकीबद्दल जाणून घ्या ह्या व्हिडिओ मधून!

#chaiwala #humanity #sukumarsaha #damdamrailwaystation

Related Articles
Here are a few more articles:
Read the Next Article
Subscribe