इंटरनेटवर सध्या एक मराठी बोलणारा इस्रायली मुलगा तुफान गाजतोय. पण तुम्हाला माहिती आहे का इस्रायल आणि महाराष्ट्राचा नेमका कसला अनोखा संबंध आहे? आणि हा मुलगा एवढं सुरेख मराठी कसा बोलतो?
जाणून घेण्यासाठी, चला तुम्हाला इतिहासात घेऊन जाऊया!
#marathi #MarathiLanguage #BeneIsrael #MaharashtrianJews
[Young Jewish Boy Speaks Marathi । Jews In Maharashtra | Maharashtra | Israel | Bene Israel ]
Follow Us