Powered by

Home Video Pet 1200+ भटक्या कुत्र्यांना थंडीपासून दिलासा | Dog Shelter | Animal Lover | Delhi Winter

1200+ भटक्या कुत्र्यांना थंडीपासून दिलासा | Dog Shelter | Animal Lover | Delhi Winter

New Update

आपण जेव्हा आपल्या घराच्या 4 भिंतींच्या आत चादर घेऊन हिवाळ्यातील थंडीचा आनंद घेतो; तेव्हा रस्त्यावर जगायला भाग असलेले हे मुके प्राणी वारंवार थंडीमुळे अनेकदा आपला जीवही गमावतात. म्हणून, घर नसेल तर निदान आपण त्यांना आसरा देऊन तरी त्यांना आधार देऊ शकतो!
दिल्लीतील प्राण्यांच्या सेवेला समर्पित जगजीत सिंह एक खरे नायक आहेत, जे आपल्या Stray Talk India संस्थेच्या माध्यमातून मुक्या प्राण्यांना आधार आणि जीवन देत आहेत.
टाकाऊ वस्तू जसे Plastic Drums आणि Cardboard चे डबे यांपासून ते प्राण्यांसाठी घर बनवत आहेत. त्यांनी आतापर्यंत 1200 हून अधिक Beds बनवून रस्त्यावरील प्राण्यांना थंडीपासून दिलासा दिला आहे. तसेच जगजीत हे घर लोकांना मोफत वाटत आहेत.
त्यांची Team अधिकाधिक श्वानांची सेवा करून त्यांचे जीवन थोडसं सोपं करण्यासाठी दिवसरात्र झटत आहे. तुम्हीही आपल्या आजूबाजूच्या प्राण्यांसाठी असे घर बनवून त्यांचे थंडीपासून संरक्षण करू शकता.
@straytalkindia
#DelhiWinter#StrayDogs#AnimalWelfare#Humanity#WinterCare#StrayTalkIndia#AnimalLovers#JagjitSingh
[Jagjit Singh, Stray Talk India, Delhi winter, street dog welfare, animal welfare, animal shelter]