New Update
ही केवळ एक प्रेमकथा नाही; हे एक उदाहरण आहे की जेव्हा साथ खरी असते, तेव्हा धर्म, रूप, परिस्थिती... काहीही आड येत नाही. ना कोणती अट, ना कुठलाही दिखावा… फक्त दोन मनं, जे एकमेकांवर विश्वास ठेवत राहिली.
तुम्हीही अशा एखाद्या जोडप्याला ओळखता का, ज्यांनी जगाच्या सगळ्या अडथळ्यांवर मात केली आहे?
Collab : https://www.instagram.com/arvista080/
#UttarPradesh#Arvind&Shaista #NeverTooLate#Inspiration#TrueLove#ViralCouple