Powered by

Home Video lifestyle Prosthetic & Wheelchair वर जगभर फिरणारं जोडपं | Amputee Couple | Vinod Rawat | Amputee Travel Couple

Prosthetic & Wheelchair वर जगभर फिरणारं जोडपं | Amputee Couple | Vinod Rawat | Amputee Travel Couple

New Update

जेव्हा लोकांनी विनोदला “लंगडा” आणि रोहिणीला “पोलिओ” म्हणून नाकारलं, तेव्हा या दोघांनी त्या टोमण्यांनाच आपली सर्वात मोठी ताकद बनवलं. आज हे Couple Prosthetic आणि Wheelchair सोबत, Bike वर बसून देशभर फिरतंय, आणि जगाला दाखवतंय की कोणतीही अडचण स्वप्नांना थांबवू शकत नाही. ही फक्त एक प्रेमकथा नाही, तर प्रत्येक त्या जिद्दी व्यक्तीची गोष्ट आहे जी संघर्ष करून जिंकायचं धाडस करते.[ Amputee Couple, Travel Goals, Inspiration, India Travels, Explore ]