Investment banker म्हणून काम करणारे प्रफुल्ल आणि त्यांची Chef पत्नी चिरू चंदावरकर यांनी १९९७ साली malaka Spice नावाने Asian Restuarant ची सुरुवात केली पण Exotic भाज्या आणि मसाल्यांसाठी दुसऱ्यांवर त्यांना अवलंबून रहावं लागत होतं यालाच उपाय म्हणून त्यांनी Organic Farm ची सुरुवात करायचं ठरवलं आणि २०१३ मध्ये Cherish Farm ची सुरुवात केली.
#SustainableAgriculture #Maharashtra #Farming #WinterFarming