Powered by

Home Video lifestyle खारफूटी जंगलांना नवसंजीवनी देणारा निसर्गप्रेमी | Mangrove Cleanup| Dharmesh Barai | Nature Saver

खारफूटी जंगलांना नवसंजीवनी देणारा निसर्गप्रेमी | Mangrove Cleanup| Dharmesh Barai | Nature Saver

New Update

माती आणि शेतीशी असलेली नाळ धर्मेश बरई यांना निसर्ग संवर्धनाकडे घेवून आली. आज आपल्या Environmental Life फाऊंडेशन च्या माध्यमातून निसर्ग आणि जैवविविधता वाचण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमातून निसर्गरक्षणाचं अमूल्य असं काम ते करताय . सध्या mangroves cleanup drive ह्या उपक्रमातून खारफूटीची जंगल आणि तिथली जैवविविधता वाचवण्यासाठी गेल्या 250 रविवार मोहिमातून 900 टन कचरा त्यांनी काढत ह्या जंगलांचा श्वास मोकळा केलाय .

#SwachhBharat#GreenIndia#MangroveCleanup#DharmeshBarai#Inspiration