Powered by

Home Video lifestyle माझी हाडं काचेसारखी आहेत, पण जिद्द मात्र लोखंडासारखी | Inspiring | Girija – Magic in Little Hands

माझी हाडं काचेसारखी आहेत, पण जिद्द मात्र लोखंडासारखी | Inspiring | Girija – Magic in Little Hands

New Update

जन्मापासून Osteogenesis Imperfecta (भंगुर/कमकुवत हाडांचा आजार) सह झुंज देणाऱ्या गिरिजाला लोकांनी म्हटलं होतं – ती कुठल्याच कामाची नाही. शाळांनी तिच्यासाठी दारं बंद केली. पण गिरिजानं स्वतःच पाच भाषा शिकल्या,
कलेला आपलं बनवलं आणि उभारलं “Girija – Magic in Little Hands”.
आज गिरिजा आपल्या कलेतून जगाला सांगते – तुटतात ती फक्त हाडं, जिद्द नाही! स्वतःवर विश्वास ठेवा; तुमच्यात जिद्द असेल तर नशीबही स्वतः लिहिता येतं.
@girija_magic_in_little_hands
#DisabilityAwareness#WomenEntrepreneurs#IndianArtists#HandmadeJewelry#ChronicIllnessWarrior#CrochetArt