निसर्गातलं, मातीच्या सुगंधातलं खरं घर Mud Oasis ।JJ school Of Arts | Sustainable living architecture

कोविडनंतर लोकांमध्ये sustainable lifestyle बद्दल जागरूकता वाढली, पण sustainability ला घेऊन अनेकांना प्रश्न पडतात. हे mud house म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर. पूर्णपणे नैसर्गिक घटक आणि मातीचा वापर करून तयार केलेल्या ह्या Mud Oasis येऊन लोक sustainable जीवनशैलीचा अनुभव घेऊ शकतात.

#mudoctoracademy asis #mudhouse #JJschoolOfArts # Blurring Boundaries #sustainable living #Sustainable architecture #Nature #wada #palghar

Related Articles
Here are a few more articles:
Read the Next Article
Subscribe