आजीचं ते घर—जिथे कधीकाळी सुट्ट्यांचा स्वर्ग होता; दोन मैत्रिणींने त्याच घराला गावातील पहिलं homestay बनवत नवीन ओळख दिली आहे. आजीने प्रेमाने वाढवलेल्या झाडांच्या सावलीत हे ठिकाण आज शहरातल्या लोकांसाठी मन शांत करून वेळ घालवण्याचं खास ठिकाण बनलं आहे.
Eco-friendly homestay, Village getaway, Sustainable travel, Maharashtra, The Kokum Tree
Follow Us