Powered by

Home Video lifestyle जे स्वप्न बहिणीने पाहिलं होतं ते शेफ विकासने साकार केलं | Vikas Khanna | Radhika Khanna | Sibling

जे स्वप्न बहिणीने पाहिलं होतं ते शेफ विकासने साकार केलं | Vikas Khanna | Radhika Khanna | Sibling

New Update

एक बहीण, जिने प्रत्येक वळणावर भावाला खंबीरपणे साथ दिली.
एक भाऊ, ज्याने बहिणीचं स्वप्नच आपल्या जीवनवाटेचा ध्येयमार्ग मानला. जेव्हा राधिका कायमची निघून गेली, तेव्हा विकासने तिच्यासोबत पाहिलेली स्वप्नं सोडली नाहीत. तर ‘Bungalow’ ला तिच्या प्रेमाचा आणि आठवणींचा वारसा बनवलं.

#BrotherSisterBond#HappyRakshabandhan#HappyRakhi#BungalowByVikas
(Rakhi Special, Happy Rakshabandhan, Sibling Love, Masterchef Vikas, Bungalow)