टॅक्सी चालवत देशासाठी मेडल जिंकणारा अ‍ॅथलीट | Parag Patil | Senior Olympian | Ola Cab Driver

एक असा खेळाडू ज्याने कायम संघर्ष पाहिला. पण कधी हार मानली नाही. आजही तितक्याचं जिद्दीने एकीकडे टॅक्सी चालवून दुसरीकडे देशासाठी गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न घेऊन त्यासाठी धडपडतोय . त्याच्या या स्वप्नपूर्तीच्या प्रवासात तुम्हीही एक मदतीचा हात पुढे करू शकतात. त्यासाठी व्हिडीओ शेवट पर्यंत पहा.

#Athlete #ParagPatil #MasterOlympic
(Parag Patil, Senior Olympian, Athlete struggle, Indian athlete, inspirational story, cab driver athlete, real-life hero, sports journey, never give up, Mumbai)

Related Articles
Here are a few more articles:
Read the Next Article
Subscribe