मुंबईचं वेगवान आयुष्य. सोयी, सुविधा… आणि सततची धावपळ
पण राजेश माटे यांनी हे सगळं मागे टाकलं. ५१ व्या वर्षी नोकरी, शहर आणि उपभोगप्रधान जीवन सोडून ते कुटुंबासह रायगडला स्थायिक झाले.
आज शेती, Permaculture आणि निसर्गाशी सुसंवाद हाच त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. पत्नी स्मिता आणि मुली ध्रुवी–दिती निसर्गालाच आपली शाळा मानतात. ही कथा आहे शहरातून गावाकडे परतलेल्या शाश्वत आणि समाधानी जीवनाची.
{Rajesh Mate, Sustainable Living India, Permaculture Farming, Mumbai to Raigad, Natural Lifestyle, Homeschooling India, Eco Friendly Living, Gavya Products}
Follow Us