New Update
महाराष्ट्राची ‘Sweet Identity’ काय? हा प्रश्न साक्षी घाटकर यांना पडला आणि त्यांनी उभं केलं अस्सल हातवळणीच्या मोदकांसाठी प्रसिद्ध असलेलं ‘कनक कोकण ‘. पण प्रवास सोप्पा नव्हता. गणपतीत आवडीने खाल्ले जाणारे मोदक वर्षभर विकून तितक सोप्पं मुळीचं नव्हतं . त्यांच्या याचं कनक कोकणच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेवूयात आजच्या व्हिडिओ मधून .
{ kanakkokan, ukadiche modak, sakshi ghatkar, street food,,Homemade Modak ,Modak, Maharashtra, SweetIdentity, KonkaniFood, KanakKokan, WomenEntrepreneur, MarathiBusiness, HomemadeModak, SupportLocal, SuccessStory, FoodBusiness,TraditionalFood,GanpatiSpecial }