स्मिता पाटील यांचे ९ चित्रपट, जे काळाच्या खूप पुढे होते| Bollywood Legend | Unforgettable Smita

स्मिता पाटील, काळाच्या आधी जग सोडून गेल्या पण त्यांनी केलेले चित्रपट काळाच्या खूप पुढे होते, स्मिता यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात दूरदर्शनमध्ये न्यूज रीडर म्हणून केली होती, त्यांनी केलेल्या भूमिका, चित्रपट हे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आणि त्यांच्या आयुष्याशी निगडित होते स्मिताचे प्रत्येक चित्रपट अप्रतिम असले तरी, आम्ही विशेषत: तिच्या अशा 9 चित्रपटांची नावे सांगत आहोत जे त्यांच्या काळाच्या खूप पुढे होते आणि GenZ च्या भाषेत सांगायचे तर ते Woke होते.

#SmitaPatil #LegendaryActress #IndianCinema #DeathAnniversary
#IconicSmitaPatil #WomenInCinema #ParallelCinema

Related Articles
Here are a few more articles:
Read the Next Article
Subscribe