Powered by

Home Video Film बहुरूपी प्रभावळकर । DilipPrabhavalkar । दशावतार | Marathi Actor

बहुरूपी प्रभावळकर । DilipPrabhavalkar । दशावतार | Marathi Actor

New Update

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर कधी चिमणराव बनून निरागस विनोदाची गोडी लावणारे, कधी तात्या विंचू होऊन खलनायकीला नवा चेहरा देणारे, तर कधी लगे रहो मुन्नाभाई मधील गांधीजी बनून विचारांची दिशा बदलणारे; प्रत्येक भूमिकेत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं आहे.अशा बहुरूपी प्रभावळकरांच्या दशावतार ह्या नव्या सिनेमाच्या निम्मिताने आजवरचा प्रवास थोडक्यात जाणून घ्या ह्या व्हिडीओ मधून!#DilipPrabhavalkar#दशावतार #marathicinema [ Dilip Prabhavalkar, Marathi Legendary Actor, Dashavatar, Marathi Movies to Watch ]