पहिल्या नजरेत जडलेलं प्रेमचं आयुष्यभराची सोबती झालं | Pankaj Tripathi |Mridula Tripathi | Love Story

पंकज त्रिपाठी यांची गोष्ट फक्त संघर्षाची नाही, तर त्या प्रेमाची आहे… जे शांत बसून पण प्रत्येक वळणावर त्यांच्यासोबत होतं. ना कधी गाजावाजा, ना मोठ्या अपेक्षा… फक्त निस्वार्थ पणे एकमेकांना दिलेली प्रेमाची साथच त्यांच्या आयुष्यभराची ताकद बनली आहे.

#RealLoveStory #PankajTripathi #MridulaTripathi #UnsungLove #CriminalJustice #BollywoodLoveStory #Soulmates #TrueLove

Related Articles
Here are a few more articles:
Read the Next Article
Subscribe