New Update
कधी रस्त्यावर डान्स करून, तर कधी पेन विकून ते स्वतःचं पोट भरत होते! त्यांच्या "बाजिगर", "कुच कुच होता है", "दुल्हे राजा" आणि "गोलमाल 3" सारख्या भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत.
बॉलीवूडच्या कॉमेडी किंगचा मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा!
#ComedyKing#JohnyLever#Bollywood#HappyBirthdayJohnyLever
[ Comedy Actor, Happy Birthday Johny Lever, Legendary Bollywood Icon ]