“ती मुलगी, जिला मी समोसे आणि चहासोबत पटवलं होतं, पंजाब युनिव्हर्सिटीच्या झोपडी नंबर 14 वर.
आजही तुझ्या हृदयावर आणि जिद्दीवर तितकंच प्रेम करतो, ताहिरा कश्यप.”
— World Cancer Day च्या निमित्तानं आयुष्माननं ताहिरासाठी लिहिलेलं हे शब्द!
##RealLoveStory #AyushmannTahira #CoupleGoals #BollywoodCouple
[ Bollywood Couple Ayushman Khurana Tahira Kashyap, Couple Goals ]
@ayushmannk @tahirakashyap