Powered by

Home Video Entertainment आजच्या आधुनिक बहिणाबाई - कांताबाई शिंदे । Kantabai Shinde | Folk Artist | Bahinabai Chaudhary

आजच्या आधुनिक बहिणाबाई - कांताबाई शिंदे । Kantabai Shinde | Folk Artist | Bahinabai Chaudhary

New Update

आधुनिक बहिणाबाई म्हणावं असं व्यक्तिमत्व म्हणजे कांताबाई शिंदे! शाळेचं दारही न पाहिलेल्या, लिहता-वाचता न येणाऱ्या कांताबाईंच्या गळ्यात मात्र खुद्द सरवस्ती नांदते ! 'बाईनं चारचौघात गाणं म्हणू नये' अशा रूढींमुळे स्वतःच्या कविता आणि गाणं स्वतःपुरतंच मर्यादित ठेवणाऱ्या कांताबाई आज लाखो लोकांसमोर समाज प्रबोधन करतात! जाणून घेऊया त्यांचा हा अनोखा प्रवास !
[ kaantabai shinde,mother, marathi traditional gaani, haldichi gaani, society, rural, Chhatrapati sambhajinagar,Maharashtra ]