New Update
केरळच्या अखिल आणि अमृताची प्रेमकहाणी खरंच हृदयस्पर्शी आहे. 10व्या वर्षी झालेल्या अपघातात अमृता burn victim झाली. तिला वाटलं नव्हतं की कोणी तिच्या चेहऱ्याच्या पलिकडचं सौंदर्य पाहील, तिच्या मनाला समजून घेईल… पण अखिलने तिच्या प्रत्येक भीतीला प्रेमाचं रुप दिलं, आणि तिच्या प्रत्येक जखमेवर प्रेमाचं हळुवार औषध लावलं.
(Akhil and Amrita Story, Love Without Judgement, Burn Survivor, Unconditional Love )