New Update
जीवनात घडलेला एक प्रसंग माणसाच्या आयुष्याला कलाटणी देवू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे PSI विरेन्द्रा नाचण. एका PSI अधिकाऱ्याने कानाखाली मारलेली चापट ,उनाडक्यात चाललेल्या त्यांच्या जगण्याला नवी दिशा देवून गेली. त्यांचा कॉलेजातील भाई ते पोलिस अधिकारी पर्यंतचा प्रवासाविषयी जाणून घ्या ह्या व्हिडिओ मधून .
[ PSI, police officer, Vijendra Nachan, Motivation, Struggle, Story,MPSC, Competitive exam , kannad ,Chhatrapati Sambhaji nagar ]